मुस्लिम समाजाचे राजकीय मागासलेपण

मुस्लिम समाजाच्या सद्यःस्थितीचा आढावा भाग - ५   देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्राला एक प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले. घटना समितीने राज्यघटनेला लोकांप्रती अर्पण केले. देश धर्मनिरपेक्ष असल्याची घोषणा करण्यात आली.   काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष पक्ष: स्वतंत्र देशात काँग्रेस देशाचा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून मिरवू लागला. मौलाना अबुल कलाम आझाद सारख्या प्रकांड मुस्लिम विद्वानांनी देशातील मुस्लिम जनतेला काँग्रेसच्या… Continue reading मुस्लिम समाजाचे राजकीय मागासलेपण

मुस्लिम समाजाचे आर्थिक मागासलेपण

मुस्लिम समाजाच्या सद्यःस्थितीचा आढावा भाग - ४   नागरिकांचे मूलभूत अधिकार: घटनेच्या कलम १४ प्रमाणे स्पष्ट करण्यात आले की देशातील सर्व नागरिक समान असतील; त्यांना समानतेने वागविले जाईल. कलम १५ नुसार असे नमूद करण्यात आले की धर्म, जात, लिंग, वंश, भाषा आणि जन्मस्थान यांच्या आधारावर नागरिकांमध्ये भेद केला जाणार नाही. कलम १६ अनुसार रोजगार आणि… Continue reading मुस्लिम समाजाचे आर्थिक मागासलेपण

मुस्लिम समाजाचे शैक्षणिक मागासलेपण

मुस्लिमांचे लाड भाग - ३   पार्शवभूमी: भारताच्या निर्मात्यांनी भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण करता "धर्मनिरपेक्षतेचा" सिद्धांत स्वीकारला होता. राज्यघटनेच्या रचनाकारांनी याच सिद्धांताला डोळ्यासमोर ठेऊन भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली. त्यामध्ये अल्पसंख्यांकाच्या अधिकारांना बहुसंख्यांकाच्या अधिकाराइतकाच दर्जा देण्यात आला होता. तसेच भारताची "धर्मनिरपेक्षता" बहुसंख्यकांच्या नव्हे तर अल्पसंख्यांकाच्या विकासावर अवलंबून असल्याने त्यांना आपले धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि… Continue reading मुस्लिम समाजाचे शैक्षणिक मागासलेपण

मुस्लिमांचे सामाजिक मागासलेपण

मुस्लिमांचे लाड भाग - २   पार्श्वभूमी आणि नामकरण: या भूमीचे जुने नाव काय होते? नक्की सांगता येणार नाही. अरबी, फारसी, रोमन इतिहासकरांनी आपल्या प्रवास वर्णनात या भूमीचे ठराविक एक नाव सांगितले नाही. कारण वेगवेगळ्या राजवटीचे साम्राज्य या भूमीवर राज्य करीत होते. त्या साम्राज्यांचे विभिन्न नाव होते. नवनवीन सम्राट या भूमीत जन्माला आले आणि त्यांनी… Continue reading मुस्लिमांचे सामाजिक मागासलेपण

मुस्लिमांचे लाड?

मुस्लिमांचे लाड? लेख - १   देशात द्वेषाच्या राजकारणाचा एक भाग म्हणून मुस्लिम समाजावर वारंवार विविध आरोप केले जातात. मुस्लिमांचे लाड केले जात असल्याचा अपप्रचार केला जातो. मुस्लिमांचे अनुनय केले जाते. त्यांना खूप सूट आणि सवलती दिल्या जातात वगैरे बाबी तर सर्रास बोलल्या जातात. चला मान्य करूयात कि मुस्लीम समाजाचा खूप लाड केला जातो, अनुनय… Continue reading मुस्लिमांचे लाड?